लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावावा -जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. २७ (जिमाका): लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे, यासाठी स्वीप (SVEEP) कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी येत्या ७ मे रोजी मतदान होत आहे. सर्व मतदारांनी लोकशाही बळकटीकरणासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी … Continue reading लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावावा -जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी